Home / Recipes / Biryani

Photo of Biryani by Maya Joshi at BetterButter
1159
5
0.0(0)
0

Biryani

Feb-15-2018
Maya Joshi
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Simmering
  • Main Dish

Ingredients Serving: 2

  1. १ कप बासमती तांदुळ
  2. १, कप चिरलेल्या भाज्या( फ्लावर, फरसबी,'टमाटर)
  3. १/४ कप हि. वाटाणा.
  4. तेल,राई
  5. २ टे.स्पू. एव्हरेस्ट बिर्यानी मसाला.
  6. १०-१२ काजू तळून
  7. १ मोठा बटाटा चिरुन, तळून.

Instructions

  1. मोकळा भात मिठ घालून शिजवून घ्या.
  2. तेल राई फोडणी करुन भाज्या घाला.
  3. शिजवून घ्या.
  4. हळद तिखाट, मिठ मसाला घाला
  5. काजू , तळलेले बटाटे घाला.
  6. पसरट पँन घ्या.
  7. भाताचा थर लावा
  8. भाजीचा थर लावा.
  9. परत रिपीटकरा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE