Home / Recipes / PANI puri

Photo of PANI puri by Priyanka Gend at BetterButter
1336
4
0.0(0)
0

PANI puri

Mar-28-2018
Priyanka Gend
30 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
1 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT PANI puri RECIPE

चाट

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Chilling
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 1

  1. चना डाळ
  2. पांढरे वाटणे
  3. चिंच
  4. गुल
  5. खजूर
  6. पुदिना
  7. चाट मसाला
  8. पाणी पुरी मसाला

Instructions

  1. एक भांड्यात चना डाळ व पांढरे वाटणे नीट शिजवून घ्यावेत
  2. हा रगडा तयार होती
  3. पाणी तयात करण्या साठी, थंड पाण्यात पुदिना बारीक क्रम टाकावा नंतर चाट मसाला व पाणी पुरी मसाला टाकावं .
  4. गॉड चटणी चिंचेच कोळ व काजूर बारीक वाटून घ्यावे व त्यात थोड पाणी टाकावं व गुल वाटूंन घालावा
  5. आता पुऱ्या घेऊन त्यात रगडा भराव नंतर गोड पाणी घालावे व शेवटी पाणी पूर च पाणी घालावे व सर्व्ह करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE