Photo of Pizza Muffins by Renu Chandratre at BetterButter
386
4
0.0(1)
0

Pizza Muffins

Jul-18-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • इटालियन
  • बेकिंग
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे पीठ १ वाटी
  2. बारीक चिरून कांदा १/२
  3. बारीक चिरून सिमला मिरची १/२
  4. बारीक चिरून ऑलिव्ह २
  5. मक्याचे दाणे उकडून ४ चमचे
  6. टोमॅटो बारीक चिरून १ ( बीया काढून टाका)
  7. दूध १/२ - १ वाटी
  8. बेकिंग पावडर १ टी स्पून
  9. बेकिंग सोडा १/२ टी स्पून
  10. मीठ चवीनुसार
  11. ऑलिव्ह ऑइल किंवा रोजचे तेल १/२ वाटी
  12. काळी मिरी पावडर १/२ चमचा
  13. ऑरेंगानो १/२ चमचा
  14. मिक्सड हर्ब्स १/२ चमचा
  15. ग्रेटेड मोझेरेला चीझ गरजेनुसार

सूचना

  1. एका मिक्सिंग बाउल मध्ये गव्हाचे पीठ, मिक्सड हर्ब्स, ऑरेंगानो, मीठ, ऑलिव्ह ऑइल, काळी मिरी पावडर , बेकिंग पावडर आणि मिश्र भाज्या घ्या
  2. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा
  3. दूध घालून , सरसरीत बेटर किंवा पीठ तयार करावे
  4. या वेळी ओव्हन २०० डिग्री वर प्री हीट करायला लावावे
  5. मफ़िन्स मोल्डस ला तेला चा हात लावून त्यात , तयार बेटर घालावे
  6. वरून, ग्रेटेड मोझेरेला चीझ घालावे
  7. ओव्हन मध्ये १८० - २०० डिग्री वर २० - २५ मिनिटे बेक करावे
  8. पिझ्झा मफिन्स तयार आहे
  9. मुलांच्या डब्यात टोमॅटो सौस बरोबर पॅक करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Deepa Gad
Jul-19-2018
Deepa Gad   Jul-19-2018

ताई तुमच्या रेसिपीची कृती अर्धवट लिहिली गेली आहे ती पूर्ण करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर