Home / Recipes / Pizza

Photo of Pizza by Archana Lokhande at BetterButter
1577
5
0.0(0)
0

Pizza

Apr-07-2018
Archana Lokhande
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Birthday
  • Baking

Ingredients Serving: 2

  1. पिझ्झा बेस २
  2. पिझ्झा साँस
  3. सिमला मिरची
  4. स्विट र्कान
  5. पनीर
  6. चीज
  7. चिलीफ्लेक्स
  8. ओरिगँनो(सिजनींग)

Instructions

  1. प्रथम तयारीत स्विट र्कान उकडून घ्यावे.
  2. सिमला मिरची आणि पनीरचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यावे.
  3. आता पिझ्झा बेसवर पिझ्झा साँस लावून घ्यावा.
  4. वरून सिमला मिरची, पनीर घालून घ्या.
  5. चीज किसून घालावा.
  6. नंतर उकडलेला स्विट घालून पुन्हा मोकळ्या हाताने चीज किसून घालावा. यात कंजूसपणा नका.
  7. आता हा पिझ्झा बेस गरम तव्यावर पाच ते सात मिनिटे मंद आचेवर बेक करून घ्यावा.
  8. तयार पिझ्झ्यावर वरून ओरिगँनो आणि चिलीफ्लेक्स घालून सर्व्ह करावा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE