Home / Recipes / Butter Masala Dosa

Photo of Butter Masala Dosa by samina shaikh at BetterButter
1595
11
0.0(0)
0

Butter Masala Dosa

Mar-26-2018
samina shaikh
25 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
7 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Butter Masala Dosa RECIPE

लहान मुलांच्या आवडीची डिश

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Kids Recipes
  • Tamil Nadu
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 7

  1. 3वाटी राइस
  2. 1वाटी उडीद डाल
  3. मीठ
  4. 5बटाटे(उकड्लेले)
  5. किंचीत खायचा सोडा
  6. पाव चमचा हळद
  7. पाव चमचा साखर
  8. 3 कांदे
  9. 6 हिरवी मिरची
  10. पाव चमचा जिरे
  11. पाव चमचा मोहरी
  12. कडिपत्ता
  13. कोथम्बीर
  14. 2 चमचे शीज्लेला भात
  15. अर्धी वाटी ओल खोबरे
  16. तेल
  17. अर्धी वाटी शेंगदाणे
  18. अमूल बटर

Instructions

  1. राइस व उड़द डाल सकाळी वेगवेगळे भिजत ठेवा
  2. संध्याकाळी पाणी काढून त्यात शीज्लेला भात घालून मिक्सर ला पेस्ट बनवा व चिमुट भर खायचा सोडा घालून झाकून खम्बीर येऊ द्या दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत
  3. भाजी -:बटाटें उकडुन घ्या
  4. 1का कढईत तेल गरम करा जिरे मोहरी कढिपत्ता मिरची घाला
  5. आता त्यात कांदा घालून फ्राय करा
  6. हळद घाला
  7. थोडे हलवून मीठ व स्म्यश केलेले बटाटें घाला
  8. आता कोथम्बीर घाला भाजी तयार
  9. चटनी:ओले खोबरे मिरची जिरे शेंगदाणे मीठ मिक्सर ला वाटा
  10. त्यात थोडी साखर घाला व थोडे पाणी घाला
  11. या चटनी ला वरून जिरे मोहरी कढिपत्ता ची फोडणी द्या
  12. डोसा :-डोस्याचे मिश्रणात थोडे पाणी व मीठ घालून ढवळून घ्या
  13. नॉन स्टीक तवा गरम करा
  14. आता डोसा मिश्रण घाला व सपाट वाटी ने पसरवा
  15. डोसा तव्याच्या साईडने सुटू लागला की
  16. त्यावर अमूल बटर घाला
  17. आता भाजी घाला व डोसा फोल्ड करा
  18. चटनी सोबत सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE