Photo of Butter panir matar masala by tejswini dhopte at BetterButter
926
4
0.0(1)
0

Butter panir matar masala

Jan-30-2018
tejswini dhopte
30 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक पाव पनीर एक वाटी काजू एक वाटी बदाम एक चमचा खसखस एक वाटी मटारदाणे 1 वटी बटर अर्धा चमचा खायचा लाल रंग तिखट मीठ हळद कसूरी मेथी एक चमचा गरम मसाला तेल कोथिंबीर 4 टोमॅटो 4 कांदे

सूचना

  1. एक तास आधी काजू बदाम भिजत घालायचे नंतर त्याचा पेस्ट करून घ्या नंतर कांदे टमाट्याची सुद्धा पेस्ट करून घ्या की तिच्यात खसखस परतून टाकून द्यायचे एका भांड्यात पाणी कोमट करून त्यात थोडी हळद टाकून पनीर भिजत ठेवायचे नंतर एका पॅनमध्ये तेल टाकून सगळे पेस्ट टाकायची पंधरा ते वीस मिनीट तेथे छान शिजू द्यायचे त्यात एक वटी बटर घालून पुन्हा होऊ द्यायचे नंतर तिखट मीठ हळद मसाला कसूरी मेथी थोडा खायचा लाल रंग घालून gravy एकजीव करायचे मग त्यात मटारदाणे व पनीरचे काप करून घालायचे भाजी एकजीव करायचे thoda झाकण ठेवून वाफ काढुन घ्यायची आणि डिशमध्ये सर्व करायची

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Jan-30-2018
Sudha Kunkalienkar   Jan-30-2018

Hi Tejswini, Kindly mention each ingredient on a separate line and mention each step to prepare this recipe in separate lines. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर