BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Mysore Bajji/ Goli baje

Photo of Mysore Bajji/ Goli baje by Anjana Chaturvedi at BetterButter
24093
371
0(0)
2

मैसूर भजी / गोळी बाजे

Feb-16-2016
Anjana Chaturvedi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • कर्नाटक
 • स्नॅक्स
 • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

 1. 2 वाट्या मैदा
 2. 4 मोठे चमचे तांदळाचे पीठ
 3. 1 वाटी दही
 4. 3 लहान चमचे हिरव्या मिरच्या चिरलेल्या
 5. 2 लहान चमचे आले चिरलेले
 6. 4 मोठे चमचे कोथिंबीर
 7. 10 कडीपत्त्याची पाने चिरलेली
 8. 1 लहान चमचा जिरे
 9. मीठ चवीनुसार
 10. अर्धा लहान चमचा बेकिंग सोडा

सूचना

 1. पीठाचे मिश्रण दही वड्याच्या मिश्रणासारखे मध्यम जाड असले पाहिजे, हे पातळ झाल्यास वडे अधिक तेल शोषतील.
 2. आता मिश्रणात दही, मिरच्या, आले, कडीपत्ता आणि ताजी कोथिंबीर घाला. नीट मिसळा आणि तेलात भजी घातली जाईल इतके मिश्रण घट्ट करा. 15 मिनिटे झाकून ठेवा आणि मिश्रणाला लुसलुशीत होईपर्यंत ढवळा.
 3. एका कढईत तळायला पुरेसे होईल इतके तेल गरम करा.
 4. हाताला पाण्याने ओले करून लिंबाच्या आकाराइतके मिश्रण घ्या आणि हळूहळू तेलात सोडा.
 5. मंद किंवा मध्यम आचेवर बदामी रंगाचे होईपर्यंत भजी तळा.
 6. नंतर भजी तेल निथळण्यासाठी पेपर नॅपकीनवर ठेवा आणि नंतर गरमगरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर