Photo of Panipuri by Archana Lokhande at BetterButter
1789
8
0.0(1)
0

Panipuri

Jan-04-2018
Archana Lokhande
240 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. पुरी १ पुडा
  2. बुंदी १/४ वाटी
  3. शेव १/४ वाटी
  4. चिंचेचे गोड पाणी
  5. हिरवी चटणी
  6. कोथिंबिर
  7. कांदा
  8. चाट मसाला
  9. लाल तिखट
  10. सफेद वाटाणा
  11. हळद
  12. मीठ
  13. थंड पाणी

सूचना

  1. वाटाणा ३-४ तास भिजत घालून ठेवला.
  2. नंतर कुकरला वाटाण्यात थोडे पाणी,मीठ आणि पाव चमचा हळद घालून कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊन गँस बंद केला.
  3. शिजलेला वाटाणा एका भांड्यात काढून थोडा मँश केला.
  4. कांदा आणि कोथिंबीर चिरून घ्या.
  5. आता एका वाडग्यात थंड पाणी, हिरवी चटणी,चाट मसाला किंवा आमचूर पावडर,थोडे लाल तिखट, कोथिंबिर आणि मीठ घालून सर्व छान मिक्स करून वरून बुंदी घातली.
  6. पुर्या बोटाने फोडून घेतल्या.(म्हणजे छोटे होल)
  7. आता सर्व्हिग प्लेटमध्ये पुरी घेऊन त्यात वाटणा,कोथिंबिर, गोड चटणी, तयार पाणी, शेव,कांदा घालून पाणीपुरीची प्लेट तयार करा.
  8. आता खायला द्या आमची-तुमची सर्वांची आवडती पाणीपुरी.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-05-2018
BetterButter Editorial   Jan-05-2018

Hi Archana, collage images are not allowed, kindly share a clear and single image of this dish. To edit the image, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the image. Thanks!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर