Photo of Dadape Pohe by Sanika SN at BetterButter
1438
2
0.0(0)
0

दडपे पोहे

Mar-19-2019
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दडपे पोहे कृती बद्दल

पारंपारिक न्याहरीचा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी पातळ पोहे 
  2. १ छोटा कांदा बारीक चिरलेला 
  3. ४-५ टेस्पून खोवलेले ओले खोबरे 
  4. बारीक चिरलेली कोथींबीर
  5. २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या  
  6. कढिपत्ता
  7. १ टीस्पून मोहरी
  8. १/४ टीस्पून हींग
  9. १/२ टीस्पून हळद 
  10. मीठ चवीनुसार
  11. १ टीस्पून लिंबाचा रस 
  12. तळलेले शेंगदाणे
  13. तेल

सूचना

  1. साहित्याचा फोटो
  2. एका बाऊलमध्ये पोहे, कांदा, कोथींबीर, ओले खोबरे, लिंबाचा रस व मीठ चांगले हाताने एकत्र करा ५ मिनिटे.
  3. असे केल्याने पोहे कांदा  व खोबर्‍यामुळे मऊ होतील. 
  4. तेलाच्या बुट्टीत तेल गरम करुन मोहरी, हींग व कढीपत्त्यची फोडणी करून घ्यावी.
  5. त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व हळद घालून ती फोडणी पोह्यांवर ओतावी.
  6. त्यात तळलेले शेंगदाणे घालून सगळे एकत्र करावे व झाकून / दडपून ठेवावे १० मिनिटे.
  7. दडपे पोहे खाण्यासाठी तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर