Photo of Healthy Butter Boll by samina shaikh at BetterButter
699
4
5.0(0)
0

Healthy Butter Boll

Jan-24-2019
samina shaikh
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव वाटी मूँग( रात्रभरभिजवलेली)
  2. पाव वाटी मट्कि
  3. पाव वाटी चवळी(रात्रभर भिजवलेली)
  4. चवी पुरते मीठ
  5. 4ब्रेड स्लाइस
  6. पाव चमचा हळद
  7. 2 चमचे तेल
  8. अर्धी वाटी पाणी ब्रेड स्लाइस ला लावण्यासाठी)
  9. कढिपत्ता
  10. 4 हिरव्या मिरच्या
  11. अर्धा इंच आल्याचा तुकड़ा
  12. 4 चमचे अमूल बटर
  13. गाजर गार्णिश साठी
  14. टोम्याटो सॉस
  15. लीम्बु सालपटाचे फुल (गार्नीशसाठी)

सूचना

  1. मूँग मट्कि चवळी हिरवी मिरची कढीपत्ता आले मिक्सरमध्ये वाटून घ्या
  2. कढईत 2 चमचे तेल गरम करून वरील मिश्रण व मीठ हळद घालून छान परतून घ्या
  3. 5मिनट झाकून वाफ येऊ द्या
  4. आता मिश्रण थंड होऊ द्या
  5. ब्रेड ला थोडे पाणी लावा मिश्रण भरून व मधे बटर चा टुकड़ा ठेवा व चारी कड़ा नीट बंद करा
  6. आता बॉल चा आकार द्या
  7. प्यान मधे 2चमचे बटर घालून बॉल गोल्डन श्यालो फ्राय करा
  8. गाजर लिंबू फुल कढिपत्ता व टोम्याटो सॉसने गार्नीश करून डिश गरमागरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर