Photo of Bread snaks by Maya Ghuse at BetterButter
900
7
0.0(1)
0

Bread snaks

Mar-14-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ब्रेड सलाईज् 10-12
  2. बटाटे 2उकडून बारीक कूस्करून
  3. हिरवी मिरची 2 चिरून
  4. हिरवे वाटाणे 2 चमचे
  5. जिरं पाव चमचा
  6. मोहरी पाव चमचा
  7. हळदं अर्धा चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. टमाटे चटणी अर्धी वाटी
  10. बारीक शेव अर्धी वाटी

सूचना

  1. ब्रेड सलाईज् घेवून वाटीने कापून घेतले
  2. पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं-मोहरी, कढीपत्ता ,हिरवी वाटाणे, हिरवी मिरचीचे तूकडे टाकून परतले, हळदं ,धना पावडर ,मीठ टाकून कूस्करलेले बटाटे टाकून मिसळून घेतलं ,कोथिंबीर घातली
  3. ब्रेड सालाईज घेवून त्यावर टमाट्याची चटणी लावली,
  4. नंतर बटाट्याची भाजी, ब्रेडची दूसरी सलाईज वरून ठेवली
  5. तव्यावर लोणी टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतले
  6. वरून पून्हा चटणी लावून बारीक शेव ,वटाणा घालून सर्व्ह केले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Mar-14-2018
Chayya Bari   Mar-14-2018

My fav.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर