Photo of Turichya Danyachi kachori by pranali deshmukh at BetterButter
1703
8
0.0(1)
0

Turichya Danyachi kachori

Dec-26-2017
pranali deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दोन वाटी मैदा
  2. तुरीचे दाणे एक वाटी
  3. तेल
  4. तिखट दोन चमचे
  5. हळद एक चमचा
  6. हिंग
  7. मीठ
  8. लिंबाचा रस दोन टी स्पून
  9. सोप एक टी स्पून

सूचना

  1. मैदा चाळून त्यामध्ये तेलाचे मोहन घाला .चवीपुरते मीठ घालून घट्ट मळून ओला कापड टाकून ,15 मिनिट झाकून ठेवा .
  2. तुरीचे दाणे मिक्सरमधून बारीक करा .
  3. तेल घालून ,मोहरी,हिंग ,तिखट ,हळद ,मीठ ,घालून बारीक केलेले दाणे घाला .
  4. साखर लिंबाचा रस घालून एक दोन वाफ येऊ द्या .
  5. सारण थंड होऊ द्या .
  6. मैदा छान मळून त्याची हातावर पारी बनवा .
  7. त्यात सारण भरून बंद करा .हातानी प्रेस करा .
  8. कढईत तेल टाका आणि लगेच कचोरी टाका ..
  9. तेल जसजसं गरम होईल कचोरी तशी फुगते .
  10. सॉस सोबत सर्व्ह करा .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Dec-27-2017
Mamta Joshi   Dec-27-2017

अतिउत्तम . माप किती ते नेमके लिहावे जसे तुरीचे दाणे किती तेल(मोहन) किती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर