BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Low Carb, Gluten Free Cauliflower Bread Sticks

Photo of Low Carb, Gluten Free Cauliflower Bread Sticks by Priya Suresh at BetterButter
6075
125
0(0)
0

लो कार्ब, ग्लुटन फ्री कॉलिफ्लॉवर ब्रेड स्टिक्स

Jan-25-2016
Priya Suresh
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • फ्युजन
 • बेकिंग
 • अॅपिटायजर
 • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 4

 1. 3 वाट्या अगदी बारीक चिरलेला कॉलिफ्लॉवर
 2. 2 फेटलेली अंडी
 3. मीठ
 4. 3 नग बारीक वाटलेल्या लसणाच्या पाकळ्या
 5. अर्धी वाटी किसलेले मोझरेला चीज
 6. अर्धी वाटी किसलेले इम्मेंटल चीज
 7. 1/2 लहान चमचा ओरेगानोची पाने

सूचना

 1. ओव्हनला 400 फॅरनहाइटवर प्रीहीट करा. एक बेकिंग शीट बेकिंग ट्रेमध्ये घाला. एका वाडग्यात बारीक चिरलेला फ्लॉवर, अंडी, वाटलेला लसूण, किसलेले मोझरेला चीज आणि मीठ घ्या.
 2. सर्व नीट मिसळा. तयार झालेल्या मिश्रणाचे दोन भाग करा. प्रीहीट केलेल्या बेकिंग ट्रेमध्ये ठेवा.
 3. प्रत्येक भाग लंबगोल आकाराचे डिस्क बनवा आणि 15-20 मिनिटे किंवा बदामी रंगाचे होईपर्यंत बेक करा.
 4. आता बेकिंग ट्रे काढा आणि त्यावर इम्मेन्टल चीज, सुकलेले ओरगानोची पाने पृष्ठ भागावर घाला आणि पुन्हा 5-10 मिनिटे किंवा चीज वितळेपर्यंत भाजा. ओव्हन बंद करा आणि बेकिंग ट्रे बाहेर काढा.
 5. थोडे थंड होऊ द्या आणि नंतर ब्रेड स्टीकसारखे काप करा. कोमट किंवा सामान्य तापमानावर तुमच्या आवडत्या सॉसबरोबर वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर