Photo of Raw Jackfruit  Masala Recipe by Sunil Chavan at BetterButter
1429
7
0.0(0)
0

Raw Jackfruit Masala Recipe

Mar-25-2019
Sunil Chavan
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. फणसाचे कच्चे गरे बिया काढून 400
  2. 1 बारीक चिरलेला कांदा
  3. 5 ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या
  4. 4 चमचे तिळ कूट
  5. 2 चमचे लाल तिखट
  6. 1 चमचा धणे जिरे पावडर
  7. 1 चमचा हळद
  8. 1 चमचा मोहरी
  9. हिंग
  10. मिठ
  11. तेल

सूचना

  1. प्रथम गरे लांब चिरून घ्या
  2. तेलावर मोहरी तडतडली की त्यावर ठेचलेली लसूण घाला त्यावर कांदा घालून गुलाबी झाल्यावर त्यात तिखट,मीठ,हळद,हिंग, तिळ कुट, धणे जिरे पावडर, घालून त्यावर कापलेले गरे घालून परतावे वर झाकण ठेवावे पाण्याचा हबका मारून परतत रहावे
  3. गरे नरम पडले की गॅस बंद करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर