मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स व्हेजिटेबल पोह्यंचे वड़े

Photo of Mix veg poha vada by Mamta Shahu at BetterButter
1101
5
0.0(0)
0

मिक्स व्हेजिटेबल पोह्यंचे वड़े

Mar-24-2019
Mamta Shahu
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स व्हेजिटेबल पोह्यंचे वड़े कृती बद्दल

पौष्टिक आणि चविष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी पोहे
  2. 1/4 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  3. 1मोठा चमचा ठेचलेलं आले लसूण
  4. 1 लहान कांदा बारीक चिरलेला
  5. 2मोठा चमचा ओला वाटाणा क्रश करून घेतलेला
  6. 2-3 चमचा बेसन
  7. 3 मिरच्या बारीक चिरलेल्या
  8. 7-8 कडी पत्त्याची पाने काप करून घेतलेली
  9. चवीनुसार मीठ
  10. तल्ण्याकरिता तेल
  11. 1मोठा चमचा गाजर किसलेले
  12. 1 लहान बटाटा किसून घेतलेला
  13. 1 लहान चमचा साखर
  14. 1/2 लहान चमचा जीरे

सूचना

  1. पोहे दोन पाण्यात धुवून घ्या आणि 5 मिनिटे भिजवून घ्या.
  2. पोह्यातले सर्व पानी काढून कोरडे करा.
  3. आता यात ठेचलेलं आले लसूण बारीक चिरलेला कांदा क्रश वाटाणा किसलेले गाजर साखर जीरे बटाटा मिरच्या कोथिंबीर कडी पत्त्याची पाने आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करा.
  4. आता यात बेसन घालून पुन्हा एकजीव करा.
  5. आता एक लहान वड़ा च्या आकारात गोळे करून तयार करा
  6. गरम तेलात सोनेरी रंगापर्यत कुरकुरीत तलून घ्या.
  7. आपले मिक्स व्हेजीटेबल पोह्यांचे वड़े तय्यार आहे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर