Photo of Vegetables Fritters by Priti Tara at BetterButter
599
2
2.0(0)
0

Vegetables Fritters

Jun-19-2018
Priti Tara
8 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. ८-१० मूळ्याची पाने स्वच्छ धुवून
  2. आलं + लसूण + मिरची वाटून १- दिड चमचा
  3. सोय + ग्रीन चिल्ली सॉस १ चमचा
  4. बेसन १ वाटी
  5. मक्याच पिठ १ चमचा
  6. चिमूटभर खायचा सोडा
  7. मीठ चवीनुसार
  8. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. मूळ्याची पाने स्वच्छ धुवून त्यांना बारीक चिरून घ्या.
  2. बेसन व इतर सर्व जिन्नस एकत्र करा. आवश्यकतेनुसार पाणी घाला.
  3. कढईत पकोडे तळण्यासाठी तेल गरम करा.
  4. वरील मिश्रणाचे हाताने पकोडे कढईत सोडा.
  5. दोन्ही बाजूंनी परतत पकोडे व्यवस्थित तळून घ्या .
  6. तयार पकोडे टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर